मुख पृष्ठआजादी के अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की ओरवैजापुर: डॉ दीपक हरके यांचा योगिराज सद्गगुरू श्री महंत ह. भ. प....

वैजापुर: डॉ दीपक हरके यांचा योगिराज सद्गगुरू श्री महंत ह. भ. प. रामगिरी महाराज (सरला बेट) यांच्या हस्ते सत्कार

वैजापूर.महाराष्ट्र। आयोजित  योगिराज सद्गगुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या 176 व्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या राजयोगाचा प्रसार केल्या बद्दल बी के डॉ दीपक हरके यांचा योगिराज सद्गगुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी वैजापूर चे आमदार श्री रमेश बोरनारे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें

Most Popular

Recent Comments